तू नसतीस तर...
कधी मी प्रेम करायला ही
शिकलो नसतो
तू नसतीस तर...
कदाचित प्रेम न करावं
हे ही मी शिकलो नसतो
आणि तू नसतीस तर...
मी केंव्हाही
मनपंगू अवस्थेत
स्वतःला
सावरायला ही शिकलो नसतो
कधी मी प्रेम करायला ही
शिकलो नसतो
तू नसतीस तर...
कदाचित प्रेम न करावं
हे ही मी शिकलो नसतो
आणि तू नसतीस तर...
मी केंव्हाही
मनपंगू अवस्थेत
स्वतःला
सावरायला ही शिकलो नसतो
Khup chan
ReplyDeleteNice
ReplyDeleteChan
ReplyDelete