कधी कधी वाटते मला की
मैत्री तुझ्यावर लादतो की काय
अजूनही तुझ्यावर मी
एकतर्फी प्रेम करतो की काय
तू तेंव्हा होतीस ड्रीमगल
स्वप्न आज तुझ्याकडे मागतो की काय
आहे माझं प्रेम सच्च
कबुली द्यायला असा भितो की काय
तुझ्या प्रतिसादाची मी
अजूनही वाट पाहतो की काय
देशील तू रूकार
ही खोटी आस बाळगतो की काय
आजही प्रेम करताना
मी कुठेतरी चुकतो की काय
कधी कधी वाटते मला की
मैत्री तुझ्यावर मी लादतो की काय
मैत्री तुझ्यावर लादतो की काय
अजूनही तुझ्यावर मी
एकतर्फी प्रेम करतो की काय
तू तेंव्हा होतीस ड्रीमगल
स्वप्न आज तुझ्याकडे मागतो की काय
आहे माझं प्रेम सच्च
कबुली द्यायला असा भितो की काय
तुझ्या प्रतिसादाची मी
अजूनही वाट पाहतो की काय
देशील तू रूकार
ही खोटी आस बाळगतो की काय
आजही प्रेम करताना
मी कुठेतरी चुकतो की काय
कधी कधी वाटते मला की
मैत्री तुझ्यावर मी लादतो की काय
- प्रसाद यशवंत गोडांबे
अप्रतिम
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
Deleteव्वा व्वा.
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteमाफ करा पण ओळख नाही पटली
खूप भावुक...
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteमाफ करा पण ओळख नाही पटली
Beautiful Dear. Keep it up 👍
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteमाफ करा पण ओळख नाही पटली
This comment has been removed by the author.
ReplyDelete