प्रसाद गोडांबे
तुझी माझी मैत्री ,
श्रीकृष्ण सुदामा ची मिठी
तुझं मन माझं मन
जिथे एकरूप होती...
नवरा तुझा न बायको माझी
जरी स्वर्गतच बांधल्या लग्नगाठी
नात्या पलीकडले नाते
फुलवी मैत्रीच्या जन्मगाठी...
मैत्रीत जगावं मैत्रीत मरावं
रुसणं हसणं मैत्रीच्या गोठी
आयुष्याच्या वेलीवर
फुलावं फळावं एकाच देठी...
जणू दूध साखरेची वाटी
तुझी माझी ही अलवर मिठी
फक्त आणि फक्त
आपुल्या घट्ट मैत्रीसाठी...
प्रसाद गोडांबे
😊🙏
खूप छान
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteSuperb....too good
ReplyDelete