होतीस तेव्हा तू तुझ्यात दंग
अन मी तुझ्याच स्वप्नात
तुझं नुसतं दिसणही
रोज नसायचं नशिबात
दिसलीस की मात्र
हसायचीस गालात
गालावर खुलायची खळी
कालवा कालव मात्र काळजात
आलोच चुकून जरी समोरासमोर
धडधड वाढायची छातीत
भास तुझा सदैव भासे
चेहरा तुझाच मिटल्या डोळ्यात
चोरून बघणं चोरून हसणं
प्रेम आपलं मनातल्या मनात
असंच असतें हे पहिलं प्रेम
तुझ्या माझ्या अन प्रत्येकाच्या मनात
अन मी तुझ्याच स्वप्नात
तुझं नुसतं दिसणही
रोज नसायचं नशिबात
दिसलीस की मात्र
हसायचीस गालात
गालावर खुलायची खळी
कालवा कालव मात्र काळजात
आलोच चुकून जरी समोरासमोर
धडधड वाढायची छातीत
भास तुझा सदैव भासे
चेहरा तुझाच मिटल्या डोळ्यात
चोरून बघणं चोरून हसणं
प्रेम आपलं मनातल्या मनात
असंच असतें हे पहिलं प्रेम
तुझ्या माझ्या अन प्रत्येकाच्या मनात
awesome
ReplyDeleteएकदम मस्त
ReplyDeleteमस्तच
ReplyDeleteधन्यवाद...
ReplyDeleteसुंधर
ReplyDeleteमस्त
ReplyDelete