आज का कुणास ठाऊक
मन दाटून आल
मनाच्या या घालमेलीन
नकळत डोळ्यात पाणी आलं
आभाळाला हे कसं कळल कुणास ठाऊक
बाहेर नभही दाटून आलं
अन जलधारांच्या रुपात नभी
दाटलेलं पाणी खाली आलं
विरह वेड मन
पावसांत असं चिंब न्हालं
की कपाळावरून ओघळणाऱ्या
पाण्यात
आसवांनी ही भिजून घेतलं
आसवांना आपल्यात सामावून
घेणारं कुणीतरी भेटलं
पण मनाचं काय ......
ते ...
एकटच विरहाची
आसव गाळत राहिलं ....
प्रसाद गोडांबे
मन दाटून आल
मनाच्या या घालमेलीन
नकळत डोळ्यात पाणी आलं
आभाळाला हे कसं कळल कुणास ठाऊक
बाहेर नभही दाटून आलं
अन जलधारांच्या रुपात नभी
दाटलेलं पाणी खाली आलं
विरह वेड मन
पावसांत असं चिंब न्हालं
की कपाळावरून ओघळणाऱ्या
पाण्यात
आसवांनी ही भिजून घेतलं
आसवांना आपल्यात सामावून
घेणारं कुणीतरी भेटलं
पण मनाचं काय ......
ते ...
एकटच विरहाची
आसव गाळत राहिलं ....
प्रसाद गोडांबे
मंडळी नमस्कार,
ReplyDeleteह्या ब्लॉग द्वारे मी आपणा सामोर प्रथमच येत आहे. तेंव्हा तुमच्या ज्याकाही प्रतिक्रिया आहेत त्या जरूर कळवा.
सुंदर कविता.
ReplyDeleteअभिनंदन प्रसाद दादा.
मस्त वाटलं कविता वाचून.
धन्यवाद वैभव....
ReplyDelete